जळगाव ;- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही व सी एच इंगळे यांनी करोना संसर्ग पार्श्वभूमीवर महामारीला आळा बसावा यासाठी देश व राज्यभरात लोक डाउन करण्यात दरम्यान गोरगरीब गरजू बेघर यांना मदतीचा हात व अन्नदान देऊन कार्य केले आहे ते प्रेरणादायी ठरत आहे.
जनमत प्रतिष्ठान मित्र परिवार जळगाव’ व भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना यांनी लढ्यात मदत करणाऱ्या सामाजिक संस्थांचा गौरव करण्यात आला . भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना जळगाव व जनमत मित्रपरिवार पंकज नाले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.