• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 21, 2020
in महाराष्ट्र, विश्व
0

भोपाल : २९ दिवसानंतर मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. दरम्यान देशात लॉकडाऊन असताना आज पाच आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया समर्थकांचा समावेश आहे. ज्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले होते. मध्य प्रदेशचे राज्यपाल लाल जी टंडन यांनी नरोत्तम मिश्रा, कमल पटेल, मीना सिंग, तुळशीराम सिलावट आणि गोविंदसिंग राजपूत यांना मंत्रिपदाची शपथ दिली.

राज्यात काँग्रेसचा राजीनामा देणारे २२ समर्थक आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. तुळशीराम सिलावट आणि गोविंदसिंग राजपूत यांचा सरकार स्थापन करण्यामध्ये मोठी भूमिका आहे. हे दोघेही आमदार जोतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक आहेत. या २२ आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे कमलनाथ सरकार पडले होते. या शपथ ग्रहण प्रसांगावेळी भाजपच्या जेष्ठ नेत्या उमा भरती देखील उपस्थित होत्या. यावेळी लॉकडाऊनच्या नियमांचे पूर्ण पालन करण्यात आले. आज भोपाळच्या राजभवनात साध्या पद्धतीने शपथविधी पार पडला.
कमलानाथ सरकार पडल्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंह चौहान यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपत घेतली. कमलनाथ सरकार आणण्यात ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या समर्थकांचा मोठा वाटा होता. त्यावेळी राज्यात अशी चर्चा होती की, सिंधिया आणि भाजप यांच्यात असा करार झाला आहे की, कॉंग्रेस सोडणारे मंत्री आणि आमदार यांनाही भाजपामध्ये समान आदर दिला जाईल.

देशात कोरोनाचे संकट असताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजभवनात जाऊन एकट्याने शपथ घेतली होती. त्यानंतर भाजपमधून असे संकेत मिळाले होते कि, १४ एप्रिल लॉकडाऊन समाप्ती नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल.


 

 

Previous Post

करोना नियंत्रणात आल्याशिवाय विमान सेवांना अनुमती नाही -हरदीपसिंग पुरी

Next Post

देशात २४ तासांत कोरोनाचे १३३६ नवे रुग्ण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देशात २४ तासांत कोरोनाचे १३३६ नवे रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा
1xbet russia

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon