• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मोहाडी रोड परिसरात संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला प्रारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 28, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मोहाडी रोड परिसरात असलेल्या नूतन वर्षा कॉलनीतील श्री विठ्ठल रुखमाई उद्यानाला संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला रविवारी महापौर सौ. भारती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

नूतन वर्षा कॉलनीतील श्री विठ्ठल रुखमाई मंदिराच्या बाहेरील मोकळ्या उद्यानाला संरक्षक भिंत आणि जाळी उभारण्याच्या १८ लाखांच्या कामाला मान्यता देण्यात आलेली आहे. रविवारी महापौर सौ. भारती सोनवणे यांच्या हस्ते पूजा करून आणि नारळ वाढवून कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, ज्योती चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. कामाला सुरुवात होताच लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी मक्तेदाराला दिल्या आहेत.-

Previous Post

जागतिक वन दिनी चाळीसगावचे ऑक्सिजन सेंटर सर्वसामान्यांसाठी होणार खुले

Next Post

मराठी राजभाषा दिनानिमित्त भोंगऱ्या कथासंग्रहाचे प्रकाशन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मराठी राजभाषा दिनानिमित्त भोंगऱ्या कथासंग्रहाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

पारोळ्यात AI चा वापर करून ब्लॅकमेलिंग अन् महिलेवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

August 12, 2026
जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू
1xbet russia

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
Uncategorized

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

पारोळ्यात AI चा वापर करून ब्लॅकमेलिंग अन् महिलेवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

August 12, 2026
जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!