जळगाव;- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी जळगाव महानगर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी स्वप्नील नेमाडे यांची नियुक्ती केली.
जळगाव महानगर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी स्वप्नील नेमाडे यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव महानगर चे जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील , महानगर सचिव कुणाल पवार , नवी मुंबई चे जिल्हा उपाध्यक्ष कमलेश ठक्कर व आदी पदाधिकारी उपस्थित होते .