• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

झारखंडकडे जाणाऱ्या चार टॅक्सीना जळगावात पकडले ; १५ प्रवाशांची जिल्हा रुग्णालयात रवानगी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2020
in जळगाव
0

जळगाव ;- मुंबईहून झारखंडकडे खासगी टॅक्सयांमधून प्रवास करणाऱ्या चार टॅक्सी जिल्हापेठ पोलिसांनी अडविल्या असून यात प्रवास करणाऱ्या १५ प्रवाशाना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पेठ पोलीस महामार्गावर गस्त असतांना मुंबईहून झारखंड येथे जाणाऱ्या चार कालीपीली टॅक्सींवर कारवाई करण्यात आली असून त्यांतील १५ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालया रवाना करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, देशात गेल्या चार दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातही त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यावेळी जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर पोलीसांनी गस्त घातली आहे. दरम्यान आज सकाळी ११ वाजेच्यासुमारास बहिणाबाई गार्डनजवळ मुंबईहून झारखंड येथे जाणाऱ्या मुंबईच्या खासगी टॅक्सींवर जिल्हा पेठ पोलीसांनी चौकशी करत झारखंड येथे जात असल्याचे समजले. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी चारही वाहने ताब्यात घेत त्यांची १५ जणांची चौकशी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीने मुंबई सोडून झारखंड येथे जात असल्याचे समजताच पोलीस निरीक्षक पटेल यांनी १५ जणांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात तपासणीसाठी रवाना केले आहे.


 

 

Previous Post

कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही : मुख्यमंत्री

Next Post

साताऱ्यात इमारतीच्या गच्चीवर सामूहिक नमाज पठण केल्याने गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

साताऱ्यात इमारतीच्या गच्चीवर सामूहिक नमाज पठण केल्याने गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

सावदा-पाल मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

March 6, 2026
जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक
1xbet russia

जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

March 6, 2026
विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; फुले तोडताना गेला तोल
1xbet russia

विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; फुले तोडताना गेला तोल

March 6, 2026
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

सावदा-पाल मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

March 6, 2026
जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon