• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कांचननगरात दोन गटात हाणामारी ; तिघे जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 10, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ;- शहरातील कांचननगर भागात दोन गटात जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास कांचननगरातील कालंका माता मंदीराजवळ घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते .

याबाबत माहिती अशी की, शहरातील कांचननगर परिरातील कालंका माता मंदिराजवळ गोलू हा शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास उभा होता. त्यावेळी विशाल नितीन सैदाणे रा. कांचननगर हा येवून गोलूला शिवीगाळ केली. गोलूने त्याचा मित्र मंगेश उर्फ पवन ईश्वर सोनवणे (वय-२०), हितेश संतोष शिंदे (वय-२०) दोन्ही रा. कांचननगर याला फोन करून बोलावून घेतले. हे पाहून विशाल सैदाने अधिकच भडकला व दोघांना शिवीगाळ करत पवनच्या डोक्याला लाकडी दांडका टाकला, हे कृत्य पाहून हितेशने भांडण सोडविण्या प्रयत्न केला व रात्री काहीसा वाद मिटविला होता.

दरम्यान, आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास पुन्हा विशाल नितीन सैदाणे व त्याचा मामा राजू जगन मोरे हे दोघे मंगेशच्या घरी येवून मंगेशसह त्याच्या वडीलांना शिवीगाळ करू लागले. विशालने लोखंडी हत्याराने डोक्यावर वार करून जखमी केले. दोन्ही गटातून झालेल्या वादाचे हाणामारीत रूपांतर झाल्याने दगड, विटा, कोयता व चाकूचा सर्रास वापर करण्यात आला. यात विशाला सैंदाणे, मंगेश सोनवणे आणि हितेश शिंदे तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रूग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.


 

 

Previous Post

पोलिसावर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक

Next Post

महिला वकिलाने आत्महत्या केल्याने खळबळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिला वकिलाने आत्महत्या केल्याने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; दुचाकी व मोबाईल जप्त

June 14, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

June 14, 2026
जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?
1xbet russia

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; दुचाकी व मोबाईल जप्त

June 14, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon