चुंचाळे ता.यावल ;- येथील ज्ञानेश्वर विठ्ठल अवचार यांचे सामाजिक कार्य पाहून त्यांची मांग मातंग समाजाच्या संघटनेच्या यावल तालुका कोषाध्यंक्ष पदी निवड करण्यात आली . त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य संस्थापक घीमंत रमेश ना.साठे,भुसावळ ता.शहर अध्यक्ष अनिल गोरधे,यावल ता.अध्यक्ष चंदु वैराळे,उखा रणसिंगे यांच्या अध्येक्षतेखाली यावल तालुका कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचे बोराळे येथील भिम आर्मीचे जिल्हा सचिव सुपडु संदानशिव चुंचाळे शाखा ,अधक्ष शरद वानखेड़े, उपाध्यक्ष शिवाजी गजरे, शाखा सचिव दीपक वानखेड़े, कोषाध्यक्ष निखिल सावळे,सुहास वानखेडे यांनी अभिनंदन केले .