• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्याला रेमडेसिवीरची तब्बल २ लाख १५ हजार इंजेक्शन उपलब्ध होणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2020
in जळगाव
0

मुंबई ;- कोरोनावर प्रभावशाली ठरत असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुंबईसह राज्यात तुटवडा असल्याने मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला आहे. परंतु आता लवकरच या काळाबाजाराला आळा बसण्याची शक्यता आहे. या आठवड्यात राज्याला रेमडेसिवीरची तब्बल २ लाख १५ हजार इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांनासुद्धा सहज इंजेक्शन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिणगे यांनी रेमडेसिवीरच्या होत असलेल्या काळाबाजार प्रकरणी मुंबईतील औषध उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांच्यासोबत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत औषध उत्पादकांनी आठवडाभरात महाराष्ट्रातला तब्बल २ लाख १५ हजार रेमडेसिवीरची इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. सध्या भारतामध्ये मे. हेट्रो हेल्थकेअर या कंपनीमार्फत रेमडेसिवीरचे उत्पादन हैदराबाद येथे करण्यात येत असून, लवकरच गुजरातमधील नवसारी येथील फॅक्टरीमध्ये त्याच्या उत्पादनाला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे सिप्लाकडून गुजरातमधील बडोदा येथे उत्पादन सुरू असून, लवकरच गोव्यामधील कारखान्यात याचे उत्पादन सुरू होणार आहे. तसेच मे. मायलॉन लिमिटेड या कंपनीला सुद्धा औषधाचे उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळालेली आहे. त्यांचे उत्पादनही बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या औषधांचा पुरवठा वाढून काळाबाजाराला आळा घालण्यास मदत होईल, असा विश्वास उत्पादक कंपन्यांकडून वर्तवण्यात आला.

औषधांचे वितरण समप्रमाणात करा

टोसीलीझुमॅब या औषधाचा जागतिक स्तरावर तुटवडा आहे. तरीही औषधाचा जास्तीत जास्त साठा आयात करून राज्यात अधिक प्रमाणात साठा उपलब्ध करून देण्यासाठी वितरक कंपन्यांनी प्रयत्न करावे. तसेच रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांचे वितरण काही ठरावीक वितरकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी या औषधांची विक्री अधिक वितरकांकडून करण्याच्या तसेच ही औषधे महाराष्ट्रात समप्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिणगे यांनी औषध उत्पादक कंपन्यांना दिल्या आहेत.


 

 

Previous Post

धारावी कोरोनामुक्तीचे सर्व श्रेय सरकारचे नाही, संघ स्वयंसेवकांचंही : चंद्रकांत पाटील

Next Post

नया है वह’, म्हणत फडणवीसांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नया है वह', म्हणत फडणवीसांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon