खिर्डी ;- खिर्डी येथे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोरोना संकटापासुन उपाययोजना म्हणून माऊली ऍग्रोटेकचे संचालक प्रशांत सुधाकर पाटील (रेंभोटा) यांच्या कडुन अत्यावश्यक किराणा किट स्वखर्चाने वाटप करण्यात आले. माऊली ऍग्रोटेक परिवार यांच्या मार्फत निंभोरा-तांदलवाडी जिल्हा परिषद गटात खिर्डी व शिंगाडी आदी गावात गरजू कुटुंबात वाटप करण्यात आले.