वावडदा ;- खानदेश कुनबी मराठा वधुवर ग्रुप च माध्यमातून विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करनार्य समाज कार्य करणाऱ्या खानदेश कुणबी मराठा वधू-वर ग्रुप च्या बॅनरखाली ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापू सुमित पाटिल यांच्यातर्फे सामाजिक कार्यकर्ता व कापडणे कंट्रक्शन कंपनीचे संचालक संतोष कापडणे यांना स्वराज्याचे दूसरे छत्रपति राजे संभाजी यांचा जीवन वरील छत्रपति संभाजी महाराजांची संघर्ष गाथा ही यशोगाथा पुस्तिका सप्रेम भेंट देण्यात आली .
खानदेश वधुवर कुनबी मराठा ग्रुप के संस्थापक बापू सुमित पाटील यांनी अनेक समाज सेवक यांना या पुस्तिका भेट म्हणून देण्याचा संकल्प केलेला आहे त्यामुळे समाजात काम करणार्या या समाजसेवकांना अजून जास्त समाजसेवा करण्यास वाव मिळेल असे त्यांनी सांगितले .