जळगाव ;– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू नागरिकांनी पाळावा असे आवाहन केले असून नागरिकांनीही याला सहकार्य करावे असे आवाहन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले आहे .
सध्या जगभरात कोरोना व्हायरसची लागण होत असून नागरिकांनी चांगल्या दर्जाची फळे प्रतिकार क्षमता म्हणून खावीत . तसेच पंतप्रधान यांच्या आवाहनाला सहकार्य करून या जनता कर्फ्युमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन एकनाथराव खडसे यांनी केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=9Fv7UV8-o5M