• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव;- राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणा-या शेतक-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कार राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.
पुरस्काराचे नाव – डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- राज्यातून एक पुरस्कर देण्यात येतो. पुरस्कार रक्कम 75 हजार रुपये. वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार – आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 50 हजार रुपये. जिजामाता कृषिभुषण पुरस्कार- आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 50 हजार रुपये. कृषिभूषण (सेंद्रिय शेती ) पुरस्कार – आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 50 हजार रुपये. युवा शेतकरी पुरस्कार – आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 30 हजार रुपये. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 30 हजार रुपये. उद्यान पंडीत पुरस्कार – आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 25 हजार रुपये. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार – 40 (सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा 1 याप्रमाणे 34 आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग 1 याप्रमाणे 6 असे एकूण 40 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराची रक्कम 11 रुपये इतकी आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार- आठ कृषि विभागातून प्रत्येकी 1 अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे 8 तसेच कृषि आयुक्तालय स्तरावरून एक अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे एकूण 9 पुरस्कार देण्यात येतात.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध कृषी पुरस्कार सन-2020 करीता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यावर्षी 15 फेब्रुवारी, 2021 च्या शासन निर्णयान्वये विविध कृषी पुरस्कारांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली असून काही अंशी निकषामध्ये बदलही करण्यात आले आहेत. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनिय व नाविन्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांसाठी राज्यातील प्रत्येक कृषी विभागातुन एक याप्रमाणे एकुण आठ युवक शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार ह्या वर्षापासून नव्याने देण्यात येणार आहे.
सर्व शेतकरी बंधु भगिनी, शेतकरी गट/संस्था यांना कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येते की, मार्गदर्शक सुचनांचे अधिन राहुन कृषि पुरस्कारासाठीचा आपला परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात दिनांक 30 जुन, 2021 पर्यंत सादर करावा. विविध कृषि पुरस्कारांच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन विकास पाटील, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


 

 

Previous Post

SBI च्या ग्राहकांसाठी शुक्रवारपासून 23 मेपर्यंत ‘या’ वेळी बंद राहील बँकिंग सेवा, उरकून घ्या महत्वाची कामे

Next Post

हुश्श …! : जिल्ह्यात ३५७ कोरोना रुग्ण आढळले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हुश्श ...! : जिल्ह्यात ३५७ कोरोना रुग्ण आढळले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

July 27, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon