• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वरणगाव पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 7, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा

मुंबई/ जळगांव ;-  भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील २५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला दिलेली स्थगिती राज्यसरकारने उठवली आहे यामुळे या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागला असून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांव पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेला यशस्वी पाठपुरावा सार्थक ठरला असून वरणगाव करांची तहान आता भागणार आहे.

आधीच्या युती सरकारच्या काळात ही २५ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली परंतु सरकार बदलानंतर सर्वच योजनाना स्थगिती देण्यात आली होती. या पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवा असल्याने या योजनेला मान्यता मिळावी यासाठी नामदार गुलाबराव पाटील यांनी विशेष प्रयत्न करून पाठपुरावा केला होता याचे फलित म्हणून आज या योजनेवरील स्थगिती उठवण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणीपुरवठा, मलनिस्सारण, रस्ते प्रकल्पपैकी ज्या प्रकल्पांचे कार्यादेश ५ डिसेंबर २०२० पूर्वी देण्यात आले नव्हते. हे अशा प्रकल्पांचे कार्यादेश पुढील आदेशापर्यंत देण्यात येऊ नये अशा सूचना शासनाने 5 डिसेंबरला दिल्या होत्या. *आज सुधारित सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्यास कार्यादेश देण्याचे व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास ती पूर्ण करून कार्यादेश देण्याची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश आज नगर विकास विभागाचे सहसचिव पां.जो. जाधव यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

या पाणीपुरवठा योजनेत ला मिळालेली स्थगिती उठविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने ही योजना मंजूर करण्यात आली असून यामुळे वरणगावकर यांची तहान भागणार आहे.


 

 

Previous Post

भाजप-काँग्रेस नेत्यांची ट्विटरवर जोरदार जुगलबंदी

Next Post

मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर की एकत्रित लढणार? अजित पवारांनी केले स्पष्ट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर की एकत्रित लढणार? अजित पवारांनी केले स्पष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

गुन्हेगाराकडून विवाहितेचा विनयभंग, सोशल मीडियावर बदनामी

March 14, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याची माळ लंपास

March 14, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

अश्लील व्हिडिओच्या रागातून तरुणाचा खून, संशयित आरोपी पती पत्नीला अटक

March 14, 2026
जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम
1xbet russia

जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

गुन्हेगाराकडून विवाहितेचा विनयभंग, सोशल मीडियावर बदनामी

March 14, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याची माळ लंपास

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon