• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वरखेडी येथे नाल्यात घाणीचे साम्राज्य

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा (वार्ताहार)- वरखेडी गावाच्या मुख्य रस्ताने व बाजार पेठेतील शनेश्वर चौकातील नाल्यात घाणीचे साम्राज्य असल्याचे चित्र दिसत असून संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे .
याबाबत सविस्तर वृत असे की वरखेडी या गावी मुख्य अशा बाजार पेठेतून व्हणार्‍या मोठ्या नाला श्री शनेश्वर मंदीरा जवळ दुरगंधी युक्त पाणी व घाणी चे साम्राज्य सून ही घाण वरखेडी ग्रा प अपूर्ण नाला कोरल्याने वाहून आली व तिला न उचलता नाल्यातच सोडून देण्यात आली . तर पाचोरा जामनेर रस्ता लागून वस्तीच्या बाजूला उकिरडे व घाण येद्या पाणी साचले आहे. वरखेडी भोकरी गावच्या सिमेरेषे वरती भोकरी ग्रा प हाकेच्या अंतरावर उकिरडेच उकिरडे आहे . भोकरी ग्रा प वाले म्हणतात वरखेडी ग्रा प काडेल तर वरखेडी ग्रा प म्हणते की भोकरी ग्रा.प कडतील तर ही घाण कोणी काढवी ही घाण गुरुवारी भरणाऱ्या बाजारातील सडलेली फळे व उरलेला भाजीपाले चे असून दोन्ही ग्रामपंचायती च्या सिमेरेषे वर आहे म्हणून ही घाण उचलायची तरि कोणी ? असा प्रश्न आहे . तर पिंपळगाव वरखेडी रस्तावर बाहुळा नदीच्या काठावर्ती विसावा चौक जवळ ही घाणी चे साम्राज्य आहे गावातील गटारी तुडुंब भरल्या असून ग्राम सफाई चे पूर्णता हा बारा वाजले सून याबाबत ग्रामस्थांनी वेळेवळी तोंडी लेखी निवेदनदेऊन देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. गावातील कचरा गावा बाहेर दूर नटाकता जवळच टाकण्यात येते. याकडे जि.प. जळगाव चे सी ई ओ मननीय जिल्हा आधिकारी जळगाव पाचोरा प.स. चे गटविकास आधिकारी व लोकप्रतिंनिधी आमदार जि.प सदस्य प .स. सदस्य यांनी लक्ष घालून ही घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी प्रयत्न करावे अशी ग्रामस्थांची मागणी असून या घाणी पासून सथीचे रोग पासरणाची भीती आहे . कोरोंना विषाणू बाबत सर्व शासकीय यंत्रणा आलर्ट होत असून विविध प्रतिमाबंधक उपाय योजना गती दिली जात आहे असे आसले तरी वरखेडी भोकरी च्या ग्रामपचायत कडून गावात धुरळ फवर्णी नाही चौकाचौकात घाणीचे साम्राज्य असल्याचे चित्र दिसून येत आहे .


 

 

Previous Post

परदेशातून आल्याची माहिती लपवून प्रशासनाची दिशाभूल करणार्‍या अमळनेरच्या दांपत्यावर गुन्हा दाखल

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनता कर्फ्यूला सहकार्य करा – एकनाथराव खडसे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनता कर्फ्यूला सहकार्य करा - एकनाथराव खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार
1xbet russia

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026
आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड
1xbet russia

गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026
आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon