अमळनेर ;- येथे करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरु असताना अमळनेर काँग्रेस कमिटीकडुन रोजंदारी ने काम करणाऱ्याना प्रभाग क्रमांक 6मध्ये नगरसेवक मनोज भाऊराव पाटील यांच्या कडून गरिब लोकांना,गहु , तांदूळ व डेटॉल साबण अशी छोटी मदत त्यांच्या कडुन देण्यात आली त्यावेळेस कॉंग्रेसचे नामदेव पाटील,सौ नुतन मनोज पाटील, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख मनिषाताई परब, रवि पाठकरी,महेशकासार,रऊफ दादा,जय पाटील,पप्पुशेख, मनोज बोरसे, जुबेरपठाण, तुषार संदानशिव,सागर कुभांर, आसिफ शेख,मोईनशेख, फारुख पठाण,समीरशेख प्रभागातील कॉंग्रेस सदस्य उपस्थित होते.