• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अर्थसंकल्पातून योजना, पायाभूत विकास यांचा आर्थिक समन्वय साधला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांसह सर्व घटकांना आर्थिक सक्षम करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प

चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांची प्रतिक्रिया

चाळीसगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या सण २०२५-२६ चा अर्थसंकल्प आज राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी सादर केला. “महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही” हे ब्रीदवाक्य घेऊन जनतेसाठी सुरू असलेल्या लोककल्याणकारी योजना पुढे नेत असतानाच शेती, उद्योग, दळणवळण यातील पायाभूत सुविधांना बळकटी देत योग्य आर्थिक समन्वय अर्थसंकल्पात साधला गेला आहे. एकंदरीतच राज्याला प्रगतीपथावर नेणारा व सर्व समाजघटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ३६ हजार कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना मोफत वीज, ० ते १०० युनिट वीज वापरकर्त्यांना सर्वसामान्य नागरिकांना सौरऊर्जा माध्यमातून ० वीजबिल, गरिबांना घरकुल बांधकामासाठी अतिरिक्त ५० हजारांचे अनुदान, नदीजोड व सिंचन प्रकल्पांसाठी भरघोस तरतूद, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज, संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रेरणादायी स्मारक व पानिपत येथे मराठा योद्धे यांच्या स्मारकाची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्पात चाळीसगाव मतदारसंघासाठी सिंचन, रस्ते, पर्यटन, मूलभूत सुविधा आदी विकासकामांसाठी देखील भरघोस तरतूदी असून त्याची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती आ. चव्हाण यांनी दिली.


 

 

Tags: #aa.mangesh news #chalisgaon #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अग्निशमन विभागाला सुविधा : जिल्ह्यात ९६ फायर सूटचे वाटप

Next Post

दूध व्यवसायिकाच्या घरी घरफोडी : साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

दूध व्यवसायिकाच्या घरी घरफोडी : साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

पाचोरा भूसंपादन प्रकरण : १७ शेतकरी, ४ वकिलांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश !

February 6, 2026
डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!
1xbet russia

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात
1xbet russia

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पाचोरा भूसंपादन प्रकरण : १७ शेतकरी, ४ वकिलांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश !

February 6, 2026
डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon