• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावात आ.मंगेश चव्हाण यांच्या कामाची जादू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चाळीसगावात आ.मंगेश चव्हाण यांच्या कामाची जादू !

सौ.प्रतिभा चव्हाण यांना जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

चाळीसगाव (प्रतिनिधी) –  चाळीसगाव तालुक्याचे आ. मंगेश चव्हाण यांच्या विकासकामांची दखल घेऊन, येथील नागरिकांनी आगामी नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्धार केल्याचे चित्र दिसत आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण आणि प्रभाग क्रमांक १४ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार दीपक देशमुख व रुबिना अमजदखान यांच्या नुकत्याच झालेल्या जनसंपर्क दौऱ्याला नागरिकांनी उस्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद दिला.

प्रभाग १४ मध्ये ‘प्रेमाची लाट’ आणि ‘विकासाचा विश्वास’

प्रभाग क्रमांक १४ मधील सायंकाळ काल नागरिकांच्या प्रेम आणि उत्साहाने पूर्णपणे उजळून निघाली. भाजपच्या या प्रमुख उमेदवारांचा जनसंपर्क दौरा अत्यंत हृदयस्पर्शी आणि यशस्वी ठरला. शहरात स्वामी समर्थ कॉलनीपासून सुरू झालेला हा दौरा डॉ. संजय गोपाळराव देशमुख यांच्या निवासस्थानापर्यंत, पुढे तहजीब उर्दू स्कूल आणि प्रभात गल्लीपर्यंत पोहोचला.यावेळी सौ. प्रतिभाताई चव्हाण, नगरसेवक पदाचे उमेदवार दीपक गुलाबराव देशमुख, आणि रुबिना अमजदखान यांनी प्रत्येक कुटुंबाशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी नागरिकांमध्ये एक आनंद, विश्वास आणि मोठी अपेक्षा दिसून आली.

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांबद्दल नागरीकांनी सकारात्मक आणि अभिमानास्पद प्रतिक्रिया व्यक्त केल्या, ज्यामुळे उमेदवारांच्या बाजूने एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे आभार मानले.

 


 

 

Tags: aa.mangesh chvhan kamachi jadu news
Previous Post

जिल्हा परिषद म्हणजे केवळ कार्यालय नसून सर्व सामान्य जनतेच्या आशा-आकांक्षांचा बळकट किल्ला – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

मका काढणीदरम्यान थ्रेशर मशीनमध्ये रुमाल अडकून गळफास बसल्याने  तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मका काढणीदरम्यान थ्रेशर मशीनमध्ये रुमाल अडकून गळफास बसल्याने  तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

मका काढणीदरम्यान थ्रेशर मशीनमध्ये रुमाल अडकून गळफास बसल्याने  तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon