• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आमदार मंगेश चव्हाण यांचे चाळीसगाव वासीयांच्या सुदृढ आरोग्यासाठी पाटणादेवीला साकडे

सपत्नीक दर्शन, विधीवत अभिषेक करत महाप्रसादाचा घेतला लाभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2021
in जळगाव
0

पाटणादेवी (प्रतिनिधी) – आ. मंगेश चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दि.२२ ऑगस्ट रोजी आदिशक्तिचे जागृत शक्तिपीठ असणा-या पाटणानिवासिनी माता चंडिकेचे आज सकाळी धर्मपत्नी शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण यांच्या समवेत दर्शन घेत अभिषेक घातला. यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ते देवीला चाळीसगावकरांना सुदृढ आरोग्य लाभू दे असे साकडे त्यांनी घातले व भाविक भक्तांसोबत महाप्रसादाचा लाभ घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकार केल्या.

यावेळी पाटणा ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, पाटणा पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पाटणादेवी मंदिर येथे फुल – हार विक्री करणारे व्यावसायिक यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे स्वागत केले.

यावेळी सरपंच नितीन पाटील, उपसरपंच कैलास चव्हाण, माजी सरपंच आनंदा सोनवणे, गोरख चौधरी, ग्रामपंचायत सदस्य वसराम पवार, सुनील घाडगे, भिमाभाऊ जाधव, मच्छीन्द्र घाडगे, परशुराम शितोळे, सतीश निकम, मधुकर चौधरी, जगनभाऊ पाटील, मनीष पाटील, उमेश आव्हाड, नितीन बोडके, दीपक पवार, श्रावण चव्हाण, मनोज चव्हाण, आबा देसले, भगवान चौधरी, बन्सीलाल चौधरी, विलास सोनवणे, बापू चौधरी, अशोक पाटील, सतीश पाटील आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

पाचोऱ्यात कॉंग्रेसचा अनोखा उपक्रम : महीला पदाधिकारींच्या हस्ते रक्षाबंधन

Next Post

उमलले दुर्मिळ व दैवी ब्रम्हकमळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उमलले दुर्मिळ व दैवी ब्रम्हकमळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon