• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल : आ. मंगेश चव्हाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल : आ. मंगेश चव्हाण

चाळीसगावात शासकीय निवासी शाळेतील पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात

चाळीसगाव  (प्रतिनिधी) : – शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असून येणाऱ्या काळात निश्चितच विविध क्षेत्रांमध्ये हे विद्यार्थी यश संपादन करतील, असा आशावाद चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला.

चाळीसगाव येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेत १४ फेब्रुवारीला वार्षिक स्नेहसंमेलन, वार्षिक पारितोषिक वितरण व इयत्ता दहावीच्या निरोप समारंभात ते विद्यार्थ्यांना मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. आ. मंगेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले.

तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेसाठी व त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा दिल्यात. या वेळी शाळेतील विविध उपक्रमांचे आ. चव्हाण यांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले. शाळेतील नव्याने स्थापित करण्यात आलेल्या अद्यावत संगणक कक्षाचे उद्घाटनही या वेळी आमदार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्राचे आंचलिक प्रबंधक प्रवीणकुमार सिंह, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, चाळीसगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विलास भोई, समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळेचे विशेष अधिकारी राजेंद्र कांबळे, मुख्याध्यापिका सोनाली महाजन, गृहपाल लक्ष्मीकांत कोठावदे हे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सोनाली महाजन यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप परदेशी यांनी, तर महेंद्र कुमावत यांनी आभार व्यक्त केलेत. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


 

 

Tags: aa.mangesh chawan news
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातून २ दुचाकींसह चोरट्याला अटक

Next Post

बस – दुचाकीच्या भीषण अपघातात मामा ठार ; भाचा गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

बस - दुचाकीच्या भीषण अपघातात मामा ठार ; भाचा गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon