• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्ञानोत्सव’ महोत्सवाचे आयोजन!

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा आणि भडगाव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात, किशोर  पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पाचोरा येथे ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’ या सीबीएसई (प्रस्तावित) शाळेचा दिमाखदार शुभारंभ होत आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-20-at-13.35.34.mp4

या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून एका भव्य ‘ज्ञानोत्सव नॉलेज फेस्टिव्हल २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण आणि ज्ञानाचा जागर केला जाणार आहे.

या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे आपले विचार मांडतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त संजय पाटील (मुंबई) यांची उपस्थिती लाभणार आहे. आमदार किशोर  पाटील आणि त्यांच्या परिवाराने सर्व नागरिकांना या ज्ञानोत्सवात आपल्या सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. पाचोरा-भडगावच्या शैक्षणिक प्रगतीचा हा नवा अध्याय पाहण्यासाठी आपण सर्वांनी नक्की यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे तपशील
दिनांक: २२ मार्च २०२६ (रविवार)
वेळ: सायंकाळी ५:०० वाजता
स्थळ: १८८- अंतुर्ली फाट्याजवळ, भडगाव रोड, पाचोरा, जि. जळगाव.

Tags: #aamdar kishor patil sir news #jalgaon #pachora #maharashtra #bharat
Previous Post

नगरसेवकाच्या घरात चोरट्यांचा हैदोस, लाखोंचा ऐवज लंपास

Next Post

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार - पालकमंत्र्यांचा विश्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास
1xbet russia

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ
1xbet russia

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

March 20, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

नगरसेवकाच्या घरात चोरट्यांचा हैदोस, लाखोंचा ऐवज लंपास

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट
जैन कंपनी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!