• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आ. किशोर पाटील यांच्या हस्ते भरडधान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आ. किशोर पाटील यांच्या हस्ते भरडधान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ

खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी आमदारांना संघाचे साकडे

पाचोरा (प्रतिनिधी) :- राज्य शासनाच्या सन २०२५-२६च्या आधारभूत खरेदी योजनांतर्गत पाचोरा येथील शेतकरी सहकारी संघात आ. किशोर पाटील यांच्या हस्ते भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. सारोळा खुर्द येथील शासकीय गोदामात खरेदी केंद्रावर प्रथम शेतकरी प्रकाश पाटील यांचा सन्मान झाला.

यंदाच्या वर्षात ज्वारीची खरेदीसाठी ८४४ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून ५ हजार ५०० क्विंटल खरेदीचे संघाला उद्दिष्ट दिले आहे. हे खरेदी उद्दिष्ठ वाढवून मिळावे म्हणून संघाचे चेअरमन सुनील विठ्ठल पाटील यांनी शेतकरी पुत्र आ. किशोर पाटील यांना निवेदन देत त्यांना साकडे घातले. या प्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, संघाचे चेअरमन सुनील पाटील, व्हा. चेअरमन नरेंद्र पाटील, संचालक, तहसीलदार विजय बनसोडे, पुरवठा अधिकारी श्रीमती उरकडे, संघाचे संचालक प्रकाश निकुंभ, अनिल पाटील, शिवदास पाटील, मच्छिद्र थोरात, दीपक पाटील, फकिरा चांभार, संघाचे व्यवस्थापक प्रभाकर भावसार, गोदाम व्यवस्थापक राठोड आदींची उपस्थिती होती.


Tags: #aamdar kishor patil sir news #jalgaon #pachora #maharashtra #bharat
Previous Post

‘वसुंधरेच्या संवर्धनासाठी’ गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडा, वीजबिलात एकरकमी सूट मिळवा !

Next Post

व्यावसायिकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

व्यावसायिकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

तरुणाला धारदार हत्यारासह अटक, गुन्हा दाखल

June 8, 2025
‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन
1xbet russia

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ५ जणांना डोंगराळ भागातून अटक

June 8, 2025
अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
1xbet russia

अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

June 8, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

विद्यार्थ्यांसाठी शहरात अत्याधुनिक अभ्यासिकेची सोय, लाभ घेण्याचे आवाहन

June 8, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

तरुणाला धारदार हत्यारासह अटक, गुन्हा दाखल

June 8, 2025
‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ५ जणांना डोंगराळ भागातून अटक

June 8, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon