• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आ. किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ महारॅलीचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आ. किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ महारॅलीचे आयोजन

भडगाव तालुक्यात कजगाव येथे स्वागत

भडगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कजगाव येथे आज महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ आज महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीतुन कजगावकरांनी किशोर पाटील यांना विजयाची हॅटट्रिकचा विश्वास दिला.

आ. किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ आज सकाळी साडे वाजता कजगाव बस स्थानकापासून रॅलीला सुरवात करण्यात आली. पुढे सावता महाराज चौक, पंचशील नगर, भास्कर नगर, भीम नगर, लाल चौक, स्टेशन रोड, विठ्ठल मंदिर, वाकडे गल्ली, शंकर नगर, पाचपावली नगर, जिन एरिया, जुने गाव परीसरात रॅली काढण्यात आली.

यावेळी जिल्हा परीषदेचे विकास पाटील, कजगावचे सरपंच रघुनाथ महाजन, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील, युवराज पाटील, कोठलीचे समाधान पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, उपाध्यक्ष देविदास माळी, कृउबाचे माजी उपसभापती विश्वास पाटील, कृउबाचे  उपसभापती पी.ए.पाटील, वाड्याचे परशुराम माळी, कनाशीचे अरूण पाटील, रविंद्र महाजन, बंटी राजपूत, भानुदास महाजन, माधवराव पाटील, अनिल महाजन आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थीत होते. कजगावात आज आ. किशोर पाटील यांच्या प्रचार रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कजगावकरांनी आमदार किशोर पाटील यांना विजयाचा विश्वास देत तुमच्या विकास कामांमुळे विजयाचा संकल्प केल्याचे सांगितले. ठिकठीकाणी महिलांनी आमदारांचे औक्षण केले.


Tags: #aamdar kishor patil sir news #jalgaon #pachora #maharashtra #bharat
Previous Post

ठिकठिकाणी पुष्पहार घालून आ. राजूमामा भोळेंना जेष्ठांनी दिले शुभाशीर्वाद

Next Post

आ. मंगेश चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उत्स्फूर्त स्वागत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आ. मंगेश चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उत्स्फूर्त स्वागत

आ. मंगेश चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उत्स्फूर्त स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन
1xbet russia

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

June 9, 2025
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली, आठवडे बाजारातील प्रकार

June 9, 2025
मध्यप्रदेशातील गावठी कट्टे विक्रेते सिनेस्टाईल अटकेत, जळगाव एलसीबीची कारवाई
1xbet russia

मध्यप्रदेशातील गावठी कट्टे विक्रेते सिनेस्टाईल अटकेत, जळगाव एलसीबीची कारवाई

June 9, 2025
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

नापिकी, उसनवारीमुळे तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

June 9, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

June 9, 2025
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली, आठवडे बाजारातील प्रकार

June 9, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon