• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अँक्सान ब्रेन हाॅस्पीटलचे संचालक डॉ. निलेश किनगे यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी ) ;- अँक्सान ब्रेन हाॅस्पीटलचे संचालक डॉ. निलेश किनगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान आणि आंमचा छळ केल्याची तक्रार नशिराबाद येथील दीपक कावळे यांनी केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे कि, माझी आई दि. १० सप्टेंबर २०२० रोजी अँक्सान ब्रेन हाॅस्पीटल जळगाव याठिकाणी उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी ते Covid positive असल्याचे डॉ निलेश किनंगे यांनी आम्हाला तोंडी सांगितले व आपण टेस्ट करू असे सांगितले. पण नंतर त्यांनी नातेवाईकांना देखील आत जाण्यास मनाई केली यांनी टेस्ट केली कि नाही या बद्दल आम्हाला काहीही कल्पना दिली नाही. माझी आई एकूण २६ दिवस त्याठिकाणी covid-19 चा उपचार घेतला.
शासन नियमानुसार सरासरी अंदाजे १ लाख ५० हजार पर्यंत बिल निघणे अपेक्षित होते, या संबंधी आपण डॉ. निलेश किनंगे व त्याचे मेडिकल व्यवस्थापक गजानन पाटील यांच्याकडे आपण शासन नियमानुसार आपली फी घेण्यासाठी विनंती केली.
परंतु डॉ. निलेश किनंगे व त्याचे मेडिकल व्यवस्थापक गजानन पाटील यांनी पैसे देत असाल तर ठीक आहे नाही तर आताच्या आता व्हेंटिलेटर काढतो व तुमचे पेशंट कंपाउंड मध्ये आणून ठेवतो मग ते मरो कि काहीही हो अशा धमक्या दिल्या.
मी प्रचंड घाबरलेलो होतो त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. शेवटच्या दिवशी त्यांनी ४ लाख ६० हजार चे बील काढल्यावर मला धक्काच बसला. मी माझ्या भावाला विनंती करून ते पैसे भरण्यास सांगितले.
यानंतर आपण या संदर्भात मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांच्याकडे लेखी तक्रार केली होती,यावर सुनावणी होवून २ लाख ४४ हजार रूपये परत करण्याचे आदेश उपलब्ध असलेल्या औषधी बीलांच्या आधारे करण्यात आले.
सदर आदेशाला ६ महीने झाले असून डॉ. निलेश किनंगे माझी दिशा भूल करीत आहे.पण तू फेऱ्या मारू नको तू कोणाकडेही गेला तरी तुला ते पैसे आता मिळणार नाहीत असे पोहोचवत असतात. मला पैशाची आवश्यकता आहे. डॉ. निलेश किनंगे व गजानन पाटील हे मला दिवसें दिवस तू सटेलमेंट करून घे नाही तर १ रूपया ही तूला मिळणार नाही असे म्हणत मानसिक छळ करत आहे.

तरी माझ्याकडून शासन नियमा पेक्षा अधिक पैसे आकरल्या प्रकरणी तसेच माझा मानसिक छळ केल्या प्रकरणी व मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा देखील आदेशाचे अवमान केल्याप्रकरणी डॉ. निलेश किनंगे व गजानन पाटील यांच्या विरूद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करावी असे दिपक छगन कावळे तक्रारीत म्हटले आहे.


 

 

Previous Post

नेरी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पंतप्रधानांना पत्र

Next Post

जिल्ह्यात डेल्टा प्लस कोविड विषाणूची लक्षणे असलेले सातही रुग्ण ठणठणीत-जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात डेल्टा प्लस कोविड विषाणूची लक्षणे असलेले सातही रुग्ण ठणठणीत-जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 9, 2026
गिरणा पात्रात सहलीचा आनंद विरला, जळगावच्या तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत
1xbet russia

गिरणा पात्रात सहलीचा आनंद विरला, जळगावच्या तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत

February 9, 2026
महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडित : चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले टाळे !
1xbet russia

महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडित : चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले टाळे !

February 9, 2026
जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे
1xbet russia

जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे

February 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 9, 2026
गिरणा पात्रात सहलीचा आनंद विरला, जळगावच्या तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत

गिरणा पात्रात सहलीचा आनंद विरला, जळगावच्या तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत

February 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon