• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आपल्या माणसांसाठी, देशासाठी आपल्याला आता सतर्क राहावे लागणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांशी ‘मन की बात’ मधून संवाद साधला. देशात करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती, स्थलांतरित मजूर यासह अनेक मुद्द्यांवर पंतप्रधानांनी यावेळी भाष्य केले. करोनाविरोधातील लढाई देशाने गंभीरतेने लढली आहे. अजूनही आपल्याला हे पालन करत राहावे लागणार आहे. आपल्या माणसाठी, आपल्या देशासाठी आपल्याला आता सतर्क राहावे लागणार आहे, असे आवाहन मोदी यांनी देशवासियांना केले.

करोनापासून बचावासाठी विविध प्रकारे सावधानता बाळगत आपण आता विमान वाहतूक सुरु केली आहे. हळूहळू उद्योग व्यवसाय देखील सुरु झाले आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आता सुरु झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून रविवारी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.

देशात सर्व नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नांतून कोरनाविरोधातील लढाई अधिक मजबुतीने लढली जात आहे. आपली लोकसंख्या ही इतर देशांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. तरी देखील करोनाचा आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत वेगाने फैलाव हाऊ शकला नाही. करोनामुळे होणारा मृत्यू दर देखील आपल्या देशात खूपच कमी आहे. मात्र, आपले जे नुकसान झालं आहे त्याचे आपल्या सर्वांनाच दुःख आहे. मात्र, जे काही आपण वाचवू शकलो. ते निश्चितपणे देशाच्या सामुहिक संकल्पशक्तीचाच परिणाम असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.

आपल्या देशातही एकही असा वर्ग नाही जो सध्या कठीण परिस्थितीचा सामना करीत नाही, अडचणीत नाही. या करोनाच्या संकटाचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो आपली गरीब जनता, कामगार, श्रमिक वर्गाला बसला आहे. त्यांची अडचण, त्यांचे दुःख, यातना या शब्दांत सांगतल्या जाऊ शकत नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधानांनी लॉकडाउनमुळे सुरु असलेल्या देशातील आजवरच्या सर्वांत मोठ्या स्थालांतरावर भाष्य केले.


 

 

Previous Post

परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर बीज बॅंक सुरू करू – पोपेरे

Next Post

२४ तासात वाढले ८ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

२४ तासात वाढले ८ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

August 31, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जामनेर तालुक्यात सोलर प्लांटमधून तांब्याची डीसी केबल चोरी

August 31, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

कोथळीतील अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोकड लंपास

August 31, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

खर्दे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अमळनेर तालुक्यात खळबळ

August 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

August 31, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जामनेर तालुक्यात सोलर प्लांटमधून तांब्याची डीसी केबल चोरी

August 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon