• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भयानक : आईच्या मागे पळणाऱ्या दीड वर्षाच्या बालिकेला वाहनाने चिरडले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भयानक : आईच्या मागे पळणाऱ्या दीड वर्षाच्या बालिकेला वाहनाने चिरडले !

चोपडा तालुक्यातील अडावद येथील घटना

चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील अडावद येथील ग्रामपंचायत नजिक असलेल्या गल्लीत एका महिंद्रा मॅक्सिमो वाहनाने दीड वर्षाच्या बालिकेला चिरडले. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी दि. २४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रियांशी संदिप पाटील असे मयत बालिकेचे नाव आहे. तिची आई सुवर्णा संदिप पाटील या घरासमोरील दुकानात ताक घेण्यासाठी रस्ता ओलांडत असताना त्यांची दीड वर्षाची मुलगी प्रियांशी संदिप पाटील तिच्या मागे धावत आली.(केसीएन) त्याचवेळी ग्रामपंचायतीकडून चौकाकडे जाणाऱ्या महिंद्रा मॅक्सिमो (वाहन क्रमांक एम.एच. ३९ जे. ७४२४) ने जोरदार धडक दिली. या अपघातात प्रियांशी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेनंतर सुवर्णा संदिप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक पंकज अरुण धनगर (रा. कमळगाव, ता. चोपडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (केसीएन)पोलिसांनी वाहनासह चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सपोनि प्रमोद वाघ, पोउनि राजू थोरात, सतिष भोई करीत आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, बालिकेच्या मृत्यूनंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी प्रचंड आक्रोश केला आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

एस.टी. बसस्थानकांमध्ये तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध द्यावे

Next Post

बिबट्याने पाडला वासरीचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये दहशत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिलेच्या समोर बिबट्याने केल्या पाच शेळ्या ठार..!

बिबट्याने पाडला वासरीचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये दहशत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon