• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बहिणाबाई महोत्सवाचे कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे हस्ते उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव
0
बहिणाबाई महोत्सवाचे कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे हस्ते उद्घाटन

विविध स्पर्धांना उत्साहात सुरुवात

जळगाव (प्रतिनिधी) : बहिणाबाई महोत्सवास गुरुवारी सुरवात झाली. याठिकाणी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पोलीस महानिरीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी उत्सवाचे उद्घाटन केले. या महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, शाहीरी पोवाडा, देशभक्तीपर गीते, वहीगायन ,भावगीते , मराठी संस्कृतीचा फॅशन शो, लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपली कला सादर करणार आहेत.

खाद्यपदार्थ आणि विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स याठिकाणी असून पहिल्या दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला खेळ पैठणीचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच मेहंदी स्पर्धा झाली, पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच उद्योगपती रजनीकांत कोठारी,भालचंद्र पाटील, शैलेश मोरखडे, ,मनोहर पाटील, प्रशांत कोठारी, कुशल गांधी,सपन झुनझुनवाला सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी अनिल भोकरे, बाळासाहेब सुर्यवंशी, शैला चौधरी,सचिन महाजन, मोहित पाटील,सागर पगारीया, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, कृष्णा चव्हाण, आकाश भावसार, अभिषेक बोरसे, , विक्रांत चौधरी, मंगेश पाटील यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी तर दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले.

विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आली . स्थानिक कलाकारांनी कलांचे सादरीकरण केले. उद्यापासून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीं व संस्थांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. आज सायंकाळी ‘ चला हवा करुया’ विनोदाचा कार्यक्रम
आज सायंकाळी सात वाजता अभिनेत्री श्रेया बुगडे व अभिनेते कुशल बद्रीके यांचा चला हवा करुया’या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

महावितरणचा उपकार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक

Next Post

अल्पवयीन मुलाची झाडाला गळफास घेत आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

अल्पवयीन मुलाची झाडाला गळफास घेत आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५ मध्ये गोदावरी कॉलेजच्या आकांक्षा डोंगरेची फायनलिस्ट म्हणून निवड
1xbet russia

मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५ मध्ये गोदावरी कॉलेजच्या आकांक्षा डोंगरेची फायनलिस्ट म्हणून निवड

February 10, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बिर्याणी खाऊ न घातल्याच्या रागातून अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला

February 10, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दारूच्या नशेत तरुणावर लोखंडी पट्टीने हल्ला

February 10, 2026
मराठी साहित्यविश्वात दोन नव्या काव्यसंग्रहांची भर
1xbet russia

मराठी साहित्यविश्वात दोन नव्या काव्यसंग्रहांची भर

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५ मध्ये गोदावरी कॉलेजच्या आकांक्षा डोंगरेची फायनलिस्ट म्हणून निवड

मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५ मध्ये गोदावरी कॉलेजच्या आकांक्षा डोंगरेची फायनलिस्ट म्हणून निवड

February 10, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

बिर्याणी खाऊ न घातल्याच्या रागातून अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon