• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रेल्वे दुर्घटनेत ११ मृतदेहांची ओळख पटली, पिता पुत्राचा समावेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वे दुर्घटनेत ११ मृतदेहांची ओळख पटली, पिता पुत्राचा समावेश

उत्तर प्रदेशच्या चौघांसह नेपाळच्या ७ जणांचा समावेश

जळगाव (विशेष प्रतिनिधी) :  पाचोरा तालुक्यातील वडगाव बुद्रुक जवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातामधील १२ जण मयत झाले असून यापैकी ११ जणांची ओळख पटली आहे. पिता पुत्रांचा देखील समावेश आहे. तर जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान गुरुवारी दि.२३ जानेवारी रोजी सकाळी मयत व्यक्तींच्या  नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच आक्रोश केला.

“मयत व्यक्तींची नावे*
मैसारा नंदराम विश्वकर्मा (वय ३० ते ४०), लच्छी राम पासी (वय अंदाजे ४०), कमला नवीन भंडारी (वय ४२), राधेश्याम राम अग्नूरद (अंदाजे वय ४०), हिनू नंदराम विश्वकर्मा (वय ९ वर्ष) नंदराम पद्म विश्वकर्मा (अंदाजे वय ३५ ते ४०), जवकला भट्टू जयगडी (अंदाजे वय ५५ ते ६०, सर्व रा. नेपाळ) बाबू खान मोहम्मद शफीखान (वय २७),  इमताज अली (वय ३४), शिवकुमार पृथ्वीराज चव्हाण (वय ४०), नसिरुद्दीन बद्रुद्दीन सिद्दिकी (वय वर्ष १८, सर्व रा. उत्तर प्रदेश) यांच्यासह एका अनोळखी ३५ ते ४० वर्षीय पुरुषाची ओळख पटलेली नाही.

जखमींची नावे
कमला विक्रम विश्वकर्मा (वय ३५),  राकेश जयगडी (वय १३), सुशील विक्रम विश्वकर्मा (वय ८ वर्ष),  करिष्मा विक्रम विश्वकर्मा (५ वर्ष), पियुष मोहन जयगडी (वय १९ वर्ष) रंगीलाल पासी (वय ३२ वर्ष), रघुवीर चंदेरी तेली (वय ३५ वर्ष), शौकत अली तेली (वय ४५), नूर मोहम्मद तेली (वय ३०), इमरान अली सिद्दिकी (वय २५),  रहमान अली सिद्दिकी (वय १५), मोहम्मद समीर सिद्दिकी (वय ३२), रिजवान सिद्दिकी (वय १५), रामरंग पासी (वय २३) असे किरकोळ जखमी रुग्णांचे नाव आहे. या सर्वांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगावात आजपासून बहिणाबाई महोत्सव

Next Post

विहिरीत पडल्याने बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू, वनविभागाकडून अंत्यसंस्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बिबट्याचा कुपोषणामुळे मृत्यू, मोठा आवाज करत सोडले प्राण

विहिरीत पडल्याने बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू, वनविभागाकडून अंत्यसंस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!