• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ येथील चौघा उपद्रवींना केले  हद्दपार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राजू सूर्यवंशीसह कुटुंबातील ५ जण एक वर्षासाठी हद्दपार

प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

भुसावळ (प्रतिनिधी) : पोलिसांनी दाखल केलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावावर निर्णय घेत प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी चार जणांच्या हद्दपारीचे आदेश काढले आहे. त्यात दोन जणांना दोन वर्षासाठी तर दोघांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.

यात अफताब शेख समीउल्लाह, रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ, सैयद आफताब सैयद अरमान, रा. गौसिया नगर याला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. तर निंभोरा येथील नसीरशहा जनाब शहा फकीर आणि शेख मुश्ताक शेख अन्तर याला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. प्रांताधिकारी पाटील यांनी चार हद्दपारीच्या प्रस्तावावर निर्णय दिला. यात दोघांना दोन वर्षांसाठी तर दोघांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.  उपद्रवींचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ, तालुका निरीक्षक महेश गायकवाड यांनी हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

चोरटयांनी चोरले पशुधन: ३ गायींसह ३ बैलांची चोरी

Next Post

बस-दुचाकी भीषण अपघातात महिला जागीच ठार, पती गंभीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

बस-दुचाकी भीषण अपघातात महिला जागीच ठार, पती गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी
1xbet russia

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

June 13, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

घरासमोर बांधलेल्या तीन बकऱ्यांची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

June 13, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon