• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुणवत्ता नियंत्रणासाठी 16 भरारी पथकांची स्थापना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हयात खरीप हंगाम 2020 साठी कृषि विभागामार्फत जिल्हास्तरीय 1 व तालुकास्तरीय 15 असे एकुण 16 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या भरारी पथकांमार्फत कृषि सेवा केंद्राची तपासणी करुन जादा दराने विक्री, बियाण्यांचा काळाबाजार बोगस / बनावट बियाणे विक्रीला प्रतिबंध करण्यात येणार आहे.

कृषि विभागामार्फत कृषि निविष्ठा विक्रेत्याना सक्त ताकीद देण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोणीही बोगस / बनावट बियाणे / खते/ किटकनाशके विक्री करणार नाही अथवा जादा दराने विक्री किंवा काळाबाजार करणार नाही. असा प्रकार केल्यास त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईन,

तसेच याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी संबधीत तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी / कृषि अधिकारी पंचायत समिती / उपविभागीय कृषि अधिकारी/ कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव यांचा दुरध्वनी क्रमांक 0257-2239054 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.


 

 

Previous Post

बीयाणे खरेदी करतांना शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post

जळगाव जिल्ह्यात आणखी पाच कोरोना रुग्ण पाॅझिटिव्ह आढळलेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात आणखी पाच कोरोना रुग्ण पाॅझिटिव्ह आढळलेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू ; चालक फरार

February 9, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले

February 9, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

गोपाळ नगर परिसरात दोन घरे फोडली, लाखाचा ऐवज लंपास

February 9, 2026
‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले
1xbet russia

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

February 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू ; चालक फरार

February 9, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले

February 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon