• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेर तालुक्यातील डॉक्टरांना डॉ.सॅम्युअल हॅनिमन सेवा गौरव पुरस्कार जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रावेर तालुक्यातील डॉक्टरांना डॉ.सॅम्युअल हॅनिमन सेवा गौरव पुरस्कार जाहीर

उत्कृष्ठ रूग्ण सेवा केल्याने होणार सन्मान

चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :-  तालुका होमिओपॅथी जनरल प्रॅक्टिशनर संघटना दरवर्षी आपल्या संघटनेतील उत्कृष्ट कार्य केलेल्या दोन डॉक्टर बांधवांना डॉ.”सॅम्युअल हॅनिमन सेवा गौरव” पुरस्काराने सन्मानित करते. यावर्षी हा पुरस्कार डॉ.सुधाकर धर्मा चौधरी, निंभोरा व डॉ.सुनील रामकृष्ण कोल्हे, खिर्डी या दोघांना जाहीर झाला आहे. दि. २६ जानेवारी मंगळवार रोजी रावेर तालुक्याचे आ. अमोल जावळे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल.

डॉ.विजय माधव धांडे, अध्यक्ष रावेर तालुका होमिओपॅथी जनरल प्रॅक्टिशनर संघटना, रावेर यांच्या अध्यक्षतेखाली रावेर येथे संघटनेच्या पारिवारीक स्नेह मेळाव्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या दोघांनी सुमारे ४० वर्षाच्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवेत वेगवेगळ्या प्रकारचे रोग निवारक शिबिर, हेल्थ चेकअप,जनजागृती पर व्याख्याने आयोजित करून, रंजल्या गांजलेल्या लोकांची नेहमी सेवा केली आहे. ज्या ज्या वेळी शासनावर आरोग्य सेवेचा ताण आला आहे, त्या त्या वेळी उस्फूर्तपणे रावेर तालुका होमिओपॅथी जनरल प्रॅक्टिशनर संघटनेच्या डॉक्टरांनी नेहमीच मदतीचा हातभार लावला आहे. यांनी केलेल्या सेवेचा नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण व्हावा, त्यांना सुद्धा यातून चालना मिळावी, या डॉक्टरांनी केलेल्या सेवाभावी कार्याचे कौतुक व्हावे, समाज मनात यांचे कार्य पोहोचावे यासाठी दरवर्षीय हे पुरस्कार दिले जातात. कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ.विजय धांडे, उपाध्यक्ष डॉ. प्रमोद कात्रे, डॉ. संगीता महाजन, सचिव डॉ.कमलाकर चौधरी, खजिनदार डॉ.सुनील यांनी केले आहे.


 

 

Tags: #chadrakant koli raver news
Previous Post

कुटुंबीयांची बदनामी केल्याच्या संशयावरून तरुणावर केले वार

Next Post

घरफोडी करताना शेजाऱ्यांनी पाहिले, नागरिकांच्या मदतीने १ चोरटा अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरफोडी करताना शेजाऱ्यांनी पाहिले, नागरिकांच्या मदतीने १ चोरटा अटकेत

घरफोडी करताना शेजाऱ्यांनी पाहिले, नागरिकांच्या मदतीने १ चोरटा अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon