• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तलाठ्याला धक्काबुक्की करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या चौघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

पाचोरा पोलीस स्टेशनची कारवाई  

पाचोरा (प्रतिनिधी) : अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्याने वाळू माफियांनी वाद घालत महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती. पथकातील तलाठ्याला एकाने ट्रॅक्टरवरून खाली ओढले. ही घटना अंतुर्ली खुर्द ता. पाचोरा येथे रविवारी सायंकाळी घडली होती. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनने कारवाई करून चौघांना अटक केली  आहे.

राज भाऊसाहेब पाटील, दुर्गेश ऊर्फ नानू भाऊसाहेब पाटील, विवेक ऊर्फ भावड्या वसंत पाटील, हिरालाल निंबा पाटील (सर्व रा. अंतुर्ली, खुर्द, ता. पाचोरा) अशी अटक करण्यात आलेल्या वाळू माफियांची नावे आहेत. अंतुर्ली खुर्द येथे अवैधरीत्या वाळूचा साठा करण्यात आल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती. यानंतर महसूल विभागातील चार जणांचे पथक या गावात पोहचले. त्यात निपाणेचे तलाठी तात्याराव माणिकराव सपकाळ, बाळद बुद्रुकचे तलाठी अतुल बापूराव पाटील, पुनगावचे तलाठी तेजस रोहिदास बन्हाटे आणि पाचोरा तलाठी गंगाधर अण्णाराव सुरनर यांचा समावेश होता. पथक तिथे पोहचले त्यावेळी एक ट्रॅक्टर गिरणा नदी पात्रातून येताना दिसले. पथकाने हे वाहन थांबवले असता, वाळू माफियांनी पथकाला मारहाण केली. तलाठी अतुल पाटील ट्रॅक्टरवर चढले असता त्यांना खाली ओढत वाळू माफियांनी ट्रॅक्टर पळवून नेले होते. त्याठिकाणी ६४ हजार रुपयांची अवैध वाळू जप्त करण्यात आली होती.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

दोघं तरुणांकडून गांजासह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची कारवाई

Next Post

आठवा वेतन आयोग स्थापनेस केंद्र सरकारची मंजूरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आठवा वेतन आयोग स्थापनेस केंद्र सरकारची मंजूरी

आठवा वेतन आयोग स्थापनेस केंद्र सरकारची मंजूरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड
1xbet russia

गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड

March 5, 2026
 डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयाचा उपक्रम पर्यावरणपूरक होळी साजरी !
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी !

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon