• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोघं तरुणांकडून गांजासह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दोघं तरुणांकडून गांजासह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची कारवाई

चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) गांजा विक्रीप्रकरणी २ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तब्बल २.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चोपडा-शिरपूर रोडवरील अकुलखेडा गावाजवळ करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती. शिरपूर येथून एक इसम मोटारसायकलवर गांजा विक्रीसाठी अकुलखेडा गावाजवळ जाणार आहे, या मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि चोपडा शहर पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून सापळा रचला. पोलीसांनी विजय देवराम मोरे (वय २८, रा. भोरखेडा, ता. शिरपूर, जि. धुळे), अविनाश भिका पाटील (वय २६, रा. वाघळुद, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली. दोघांकडून ४ किलो ५०० ग्रॅम गांजा (किंमत ३६ हजाररुपये), २ मोटारसायकली, २ मोबाईल आणि इतर मुद्देमाल असा एकूण २ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सपोनि एकनाथ भिसे, पोउनि गणेश वाघमारे, पोउनि अनिल जाधव, पोह विलेश सोनवणे, दिपक माळी, रविंद्र पाटील, हेमंत पाटील, प्रदीप चवरे, जितेंद्र चव्हाण, गोकुळ सोनवणे, योगेश बोडखे आणि विनोद पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शेतरस्त्यासाठी चाललेला संघर्ष थांबावा : यावलच्या तहसीलदारांना साकडे

Next Post

तलाठ्याला धक्काबुक्की करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या चौघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

तलाठ्याला धक्काबुक्की करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या चौघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!
1xbet russia

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!

June 9, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

महादेव हॉस्पिटल ठरतेय रुग्णांसाठी आशेचे केंद्र ; न्यूरोलॉजी विभागात सर्वाधिक रुग्ण

June 9, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 9, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन
1xbet russia

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

June 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!

June 9, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

महादेव हॉस्पिटल ठरतेय रुग्णांसाठी आशेचे केंद्र ; न्यूरोलॉजी विभागात सर्वाधिक रुग्ण

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon