• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतगॅस ग्राहक करू शकतील आता व्हॉट्सअप द्वारे बुकींग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरात तसेच देशात लोकांना गॅस लगेच मिळावा त्या करिता अतिरिक्त सुविधा भारतगॅस ग्राहकांना उपलब्ध करण्यात आलेली आहे. आता व्हॉट्सऍप द्वारे हि बुकींग शक्य असून त्या करीता कंपनीने स्मार्टलाईन सेवा सुरु केली आहे अशी माहिती जळगाव येथील कौशिकी भारतगॅस चे संचालक सौरभ चौबे यांनी दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतगॅसने व्हॉट्सऍप द्वारे बुकींगसाठी 1800224344 हा स्मार्टलाईन नंबर ग्राहकांसाठी प्रसिद्ध केला आहे. हा नंबर ग्राहकांनी आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून तसेच व्हॉट्सऍपमध्ये जाऊन फक्त Hi टाईप करावे. बुकिंग तसेच ग्राहकांना असलेली विविध शंकेचे समाधान व्हॉट्स ऍप द्वारे केले जाईल. ही सुविधा फक्त भारतगॅस कंपनीकडे रजिस्टर असलेल्या मोबाइलवर उपलब्ध असेल. व्हॉट्सऍप द्वारे बुकींग केल्यानंतर बुकींग आयडी लगेच कस्टमरला मिळेल. तसेच ऐक लिंक त्यांना व्हॉट्सऍप होईल ज्यामुळे ग्राहकास डेबिट / क्रेडिट कार्ड किंवा अमेझॉन पे ने बिल पेमेंट करता येईल. लॉकडाऊनच्या काळात सुरक्षिततेला लक्ष्यात ठेऊन जास्तीत जास्त ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन कौशिकी भारतगॅसने केले आहे.


 

 

Previous Post

रिधुर ग्रामपंचायती तर्फ साबण वाटप

Next Post

स्मशानभूमीमधील बंद बोरवेल नगरसेवक दारकुंडे यांच्या प्रयत्नांनी दुरुस्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्मशानभूमीमधील बंद बोरवेल नगरसेवक दारकुंडे यांच्या प्रयत्नांनी दुरुस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!
1xbet russia

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

April 3, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

निवृत्त नायब तहसीलदाराच्या घरातून पाण्याच्या मोटारीसह  गॅस सिलिंडर चोरीला

April 3, 2026
बैलजोडीची चोरी करणाऱ्या चौघांना अटक, दोघांचा शोध सुरू
1xbet russia

पैसे मागितल्याच्या रागातून लोहारी येथील पशुव्यापाऱ्यावर खुनी हल्ला

April 3, 2026
कुरिअरचे पार्सल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून ४ महागडे मोबाईल जप्त
1xbet russia

कुरिअरचे पार्सल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून ४ महागडे मोबाईल जप्त

April 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

April 3, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

निवृत्त नायब तहसीलदाराच्या घरातून पाण्याच्या मोटारीसह  गॅस सिलिंडर चोरीला

April 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon