• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मध्यरात्री वृद्धावर प्राणघातक हल्ला, सख्खे भाऊ मुद्देमालासह जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मध्यरात्री वृद्धावर प्राणघातक हल्ला, सख्खे भाऊ मुद्देमालासह जेरबंद

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशनची कारवाई

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील देवळी येथील एका ६० वर्षीय वृध्दवर मध्यरात्री धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना ४ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेहुणबारे पोलीसांनी दोन भावांना ताब्यात घेतले असून एक अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.

देवळी येथील अशोक रघुनाथ गायकवाड (वय-६०) यांच्यावर ४ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या वेळेस दोन अनोळखी संशयित आरोपींनी धारदार शस्त्रांनी क्रूरपणे हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात त्यांचा डावा हात कापला गेला असून गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले. प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करून संशयित आरोपी सागर राजू गायकवाड (वय २४) याला अटक केली.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, हा गुन्हा त्याच्या अल्पवयीन भावासोबत केल्याचे उघड झाले. अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन अभिरक्षा गृहात दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी वापरलेल्या तलवारी आणि चाकू तपासादरम्यान हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. यामध्ये पोहेकॉ गोकुळ सोनवणे, दिनेश पाटील, किशोर पाटील, शांताराम पवार यांचा विशेष सहभाग होता.


 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

बनावट दस्तावेजाने प्लॉट खरेदी ; फसवणूक करणाऱ्या टोळीचा सूत्रधार अटकेत

Next Post

निंभोरा येथील नंदिनी पंत यांनी स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
निंभोरा येथील नंदिनी पंत यांनी स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

निंभोरा येथील नंदिनी पंत यांनी स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon