• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘नर्स-डॉक्टर’ जोडप्याचा हॉस्पीटलमध्येच पार पडला विवाह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – नात्यातील माणसाच्या गोतावळ्यात सर्वांच्या आशीर्वादाने होणाऱ्या लग्नसोहळ्यांचे समीकरण सध्याच्या परिस्थितीमुळे बदललं आहे. मात्र, प्रत्येकाच्या आयुष्यात विवाहसोहळा हा नेहमीसाठी स्मरणात राहणारा असावा अशी इच्छा असते. दरम्यान, जगाला कोरोना संसर्गापासून वाचविण्यासाठी अनेक आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईनवर काम करताना दिसत आहे. लॉकडाऊन काळात त्यांच्या कहाण्या दररोज समोर येत आहे. अशीच एक कहाणी आहे डॉ. अन्नालान नवरत्नम (Annalan Navaratnam) आणि नर्स असणाऱ्या जॅन टिपिंग (Jann Tipping) या नवदाम्पत्याची. ज्या रुग्णालयात हे दोघे नागरिकांना कोरोना संसर्गपासून वाचविण्यासाठी फ्रंटलाईनवर काम करत होते. तेथील रुग्णालयातच या दोघांनी विवाह केला. लंडन येथील ‘St Thomas’ रुग्णालयाच्या चर्च मध्ये हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. तसेच आपल्या आप्तजनांना हा विवाह सोहळा पाहता यावा यासाठी त्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं होत.

या नवदाम्पत्याचं लग्न ठरल्यानुसार ऑगस्ट महिन्यात होणार होत. परंतु, सध्याची बिकट परिस्थिती पाहता त्यांच्या कुटुंबियांना त्याठिकाणी पोहचणे शक्य नव्हते. मुलाचे कुटुंबीय श्रीलंकेतून तर वधूचे कुटुंबीय उत्तर आयर्लंड मधून येणार होते. मात्र, जगभरातील अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना ते शक्य झालं नाही. त्यामुळे दोघांनी आधीच विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. ‘सर्वांचे स्वास्थ व्यवस्थित असताना’ या दोघांनी छोट्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाकडून या लग्नातील काही क्षण त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत.


 

 

Previous Post

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन

Next Post

‘पॅकेज’ संदर्भात अजित पवारांचं सूचक विधान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'पॅकेज' संदर्भात अजित पवारांचं सूचक विधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

पैशांच्या वादातून आईला शिवीगाळ; मध्यस्थी करणाऱ्या भावावर लोखंडी पाईपने हल्ला

February 10, 2026
डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरणवर कार्यशाळा उत्साहात
1xbet russia

डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरणवर कार्यशाळा उत्साहात

February 10, 2026
मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५ मध्ये गोदावरी कॉलेजच्या आकांक्षा डोंगरेची फायनलिस्ट म्हणून निवड
1xbet russia

मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५ मध्ये गोदावरी कॉलेजच्या आकांक्षा डोंगरेची फायनलिस्ट म्हणून निवड

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

पैशांच्या वादातून आईला शिवीगाळ; मध्यस्थी करणाऱ्या भावावर लोखंडी पाईपने हल्ला

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon