• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शासनाकडून एकाच जणाला प्लॉट मंजूर, उभे केले थेट अपार्टमेंट !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

महसूल अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरुन तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव  (प्रतिनिधी) :- शासनाकडून एकाच व्यक्तीला वास्तव्य करण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली होती; मात्र शासकीय नियमांचा भंग करून, त्या जागेवर अपार्टमेंट बांधून इतर रहिवाशांचेही वास्तव्य सुरू झाले. या प्रकरणी नियम व अटींचा भंग केल्याप्रकरणी याठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांवर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, शासनाकडून काही जागा काही सामाजिक संघटना व संस्थांना दिल्या जातात. शहरातील पिंप्राळा भागातही एक जागा देण्यात आली होती; मात्र या जागेवर ज्या व्यक्तीला ही जागा देण्यात आली होती. त्याच व्यक्तीला वास्तव्यास परवानगी होती; मात्र नंतर त्याच जागेवर अपार्टमेंट तयार करून तीन जणांचे वास्तव्य झाले आहे. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्यांना महसूल प्रशासनाने नोटीस बजावली होती; मात्र नोटिसीनंतरही घरं मोकळी न केल्याने या प्रकरणी पिंप्राळ्याचे ग्राम महसूल अधिकारी राजू बाऱ्हे यांच्या फिर्यादीवरून मोहन विश्वास पाटील, दुर्गा रमेश पाटील, जितेंद्र भागवत पाटील यांच्यावर रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next Post

गैरहजर कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

गैरहजर कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon