• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार

चाळीसगाव तालुक्यातील प्रकार, पुण्यात उघड झाली घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन युवतीवर नात्यातील तरुणाने अत्याचार केल्याने ती मुलगी गर्भवती राहिली व तिने बाळाला जन्म दिला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून तरुणावर चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणी घरात एकटी असताना नात्याने चुलत मामेभाऊ असलेला तरुण तिच्या घरी आला व आपण लग्न करू, असे म्हणून पीडित तरुणीशी बळजबरीने शरीरसंबंध केले. तसेच कोणास काहीही सांगू नकोस, नाही तर मी तुला बघून घेईल, अशी धमकी देऊन आरोपी ऊसतोडीच्या कामावर निघून गेला. मुलीने घाबरून प्रकार  कोणाला सांगितला नाही.

काही दिवसांनी तरुणी ऊसतोडणीसाठी परिवारासोबत बाहेरगावी पुण्यात गेल्यावर तिला त्रास जाणवू लागल्याने तपासणी करण्यासाठी दवाखान्यात नेले असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडित अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

बारी समाज विद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आली रंगत

Next Post

शासनाकडून एकाच जणाला प्लॉट मंजूर, उभे केले थेट अपार्टमेंट !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शासनाकडून एकाच जणाला प्लॉट मंजूर, उभे केले थेट अपार्टमेंट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

कजगाव-पारोळा रस्त्यावर भीषण अपघात; रस्ता समतलीकरण यंत्राच्या धडकेत ४३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

September 10, 2026
भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात
1xbet russia

भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात

September 10, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

जामनेर बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीला

September 10, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
1xbet russia

डॉ. प्रशांत सोळंके, कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट ए. गिते भेटीत गोदावरी साप्ताहिकाचे कौतुक

September 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

कजगाव-पारोळा रस्त्यावर भीषण अपघात; रस्ता समतलीकरण यंत्राच्या धडकेत ४३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

September 10, 2026
भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात

भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात

September 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon