• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

जळगाव तालुक्यातील उमाळा शिवारात घटना, एक गंभीर  

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील उमाळा शिवारातील ललवाणी गोशाळेसमोर पुढे जात असलेल्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बसवरील चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयाराम फुलसिंग अच्छाले (वय-३० रा. सूनसगाव ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. सिताराम जवानसिंग शिसोदिया (वय-२९, रा. उमाळे ता. जळगाव) हा तरुण त्याचा मित्र मयाराम अछाले यांच्यासोबत ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता त्याची दुचाकी क्रमांक (एमपी १० झेडएफ २६९५) ने जळगावकडून उमाळा गावात जात होता. रस्त्यावरील ललवाणी गोशाळेसमोर मागून येणाऱ्या बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९०८) ने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार मयाराम अछाले याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला सिताराम सिसोदिया हा गंभीर जखमी झाला.

ही घटना घडल्यानंतर जखमी झालेल्या सिताराम सिसोदिया याला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेबाबत अखेर शनिवारी ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात बसवरील चालक विलास दौलत जाधव (रा.पहूर ता. जामनेर) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गफूर तडवी हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप

Next Post

“एचएमपीव्ही” : चिंतेचे कारण नाही, मात्र दक्षता घ्या..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“एचएमपीव्ही” : चिंतेचे कारण नाही, मात्र दक्षता घ्या..!

"एचएमपीव्ही" : चिंतेचे कारण नाही, मात्र दक्षता घ्या..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon