• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 6, 2025
in जैन कंपनी, जळगाव
0
बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप

२४ वा बालगंधर्व महोत्सव ८, ९ आणि १० जानेवारी २०२६ ला

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव येथील श्रोत्यांच्या पसंतीच्या बालगंधर्व महोत्सवाचा समारोप जगप्रसिद्ध युवा महिला तबलावादक रिंपा शिवा यांच्या एकल तबलावादनाने आणि नंदिनी शंकर व महेश राघवन यांच्या व्हायोलिन तसेच जिओ श्रेड जुगलबंदीने झाला. स्व वसंतराव चांदेकर स्मृती प्रतिष्ठानच्या या बालगंधर्व महोत्सवाचे २३ वे वर्षे होते २०२७ मध्ये या महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असेल.
महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमा आधी वरुण नेवे यांनी गुरुवंदना सादर केली. सूत्रसंचालक जुई भागवत हिने रिंपा शिवा हिचा परिचय करून दिला. रिंपा शिवाचा तबला सोलो झाला. आपल्या प्रस्तुतीत तीन ताल प्रस्तुत केला. यामध्ये पेशकार, कायदा, रेला, तुकडा चक्रदार इत्यादी प्रस्तुती त्यांनी केली. त्यांना संवादिनीची साथ अथर्व कुलकर्णी यांची होती.
दुसऱ्या सत्रात नंदिनी शंकर यांचे व्हायोलिन वादन व महेश राघवन यांचे जिओ श्रेड अशी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व कर्नाटक संगीत यांची जुगलबंदी रंगली. फ्युजन देखिल सादर झाले. ‘आज जाने की जीवना करो’ जयजयवंती रागातील तराना, ठुमरी व उपज सादर केले. त्याला श्रोत्यांकडून दाद मिळाली.

सोलो वादक रिंपा शिवा, व्हायोलीन वादक नंदिनी शंकर, श्रेड वादक महेश राघवन या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात कलाकारांचे मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. चांदोरकर प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक दीपक चांदोरकर यांनी ऋण व्यक्त केले. २४ वा बालगंधर्व महोत्सव ८, ९ आणि १० जानेवारी २०२६ ला सादर होणार असल्याचे सांगितले.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्यावतीने व जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स,  गोदावरी फाउंडेशन, जळगाव जनता सहकारी बँक, जाई काजळ, वेगा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, संस्कृती मंत्रालय भारत सरकार, यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या या महोत्सवास चांदोरकर टेक्नॉलॉजीसचे तांत्रिक सौजन्य लाभले असून रेडिओ पार्टनर माय एफ एम हे होते.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtrahttps://kesariraj.com/bal-ghandharva-sangit-samarop/बालगंधर्व संगीत महोत्सवात कथ्यक नृत्यविष्काराची रसिकांना ठरली पर्वणी
Previous Post

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Next Post

परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon