• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुन्हा गुंडगिरीने काढले डोके वर, पाणीपुरी विक्रेत्यास मारहाण करून लुटले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

जळगाव शहरातील खोटे नगर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील खोटे नगर स्टॉपजवळ लोखंडी कोयत्याचा धाक दाखवत एका पाणीपुरी विक्री करणाऱ्या तरूणाच्या खिश्यातून २ हजारांची रोकड काढून त्याला चौघांकडून लाकडी दांडका, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. लोखंडी कोयत्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौतम हकिमचंद यादव (वय २८ रा.खोटेनगर, जळगाव) हा तरूण परिवारासह राहतो. शनिवारी दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता गौतम यादव हा खोटे नगर येथील स्टॉपजवळ पाणीपुरी विक्री करण्यासाठी उभा होता. त्यावेळी बुलेटवर गोपाल राजपूत, दादू कोळी, सागर राजपूत, गोलू पाटील (सर्व रा. जळगाव) हे चौघेजण आले. त्यानंतर यातील दादू कोळी याने हातात लोखंडी कोयता घेत गौतम यादव याला धाक दाखवत त्याच्याजवळून २ हजार रूपये जबरी काढून घेतले. त्यानंतर चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर एकाने लाकडी दांडका मारून गंभीर दुखापत केली.

दरम्यान गौतम हा आपला जीव मुठीत धरून पळत असतांना दादू कोळी याने हा लोखंडी कोयता घेवून पाठलाग केला आणि जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर गौतमने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोपाल राजपूत, दादू कोळी, सागर राजपूत, गोलू पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

विषारी औषध घेतल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

मुलगा गेल्याच दुःख गिरीश महाजनांना नाही, पण मी अजूनही ते दुःख पचवू शकलेलो नाही !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुलगा गेल्याच दुःख गिरीश महाजनांना नाही, पण मी अजूनही ते दुःख पचवू शकलेलो नाही !

मुलगा गेल्याच दुःख गिरीश महाजनांना नाही, पण मी अजूनही ते दुःख पचवू शकलेलो नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती
1xbet russia

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश
1xbet russia

आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

February 13, 2026
भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon