• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

दारूबंदी विभागाने केलेल्या कारवाईत सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दारूबंदी विभागाने केलेल्या कारवाईत सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव तालुक्यात देऊळवाडे, भोलाणे भागात धाडसत्र

जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात अवैध धंदे जोमाने सुरु असून अशातच राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांसह अवैधरित्या सुरू झालेल्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत सुमारे ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात दारूबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणाव अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाईला सुरूवात केली आहे. या अनुषंगाने विविध भरारी पथकाने जळगाव तालुक्यातील देऊळवाडे, भोलाणे आणि इतर भागात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर धडक मोहिम राबविण्यात आली. यात परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूच्या भट्ट्या देखील उध्दवस्त करण्यात आले. ही कारवाई राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ. व्ही.टी.भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात दारूबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

थप्पड की गुंज..! प्रेयसीसमोर चापट मारल्याने विद्यार्थ्याने केला आई वडिलांचा खून !

Next Post

गोमांस विक्री रोखली : ५३ हजाराचे गोमांस जप्त, ९ जणांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोमांस विक्री रोखली : ५३ हजाराचे गोमांस जप्त, ९ जणांना अटक

गोमांस विक्री रोखली : ५३ हजाराचे गोमांस जप्त, ९ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon