• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बेपत्ता झालेले वडिल TikTok मुळं ‘लॉकडाऊन’मध्ये सापडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – टिकटॉकवरील व्हिडीओमुळे तब्बल दोन वर्षांनंतर बेघर झालेल्या 55 वर्षीय वृद्ध व्यक्तीला पुन्हा त्याचे घर मिळाले आहे. लॉकडाऊनमध्ये एका व्हिडीओमुळे वृद्ध व्यक्तीला घर आणि मुलाला आपले हरवलेले वडील मिळाल्याची घटना समोर आली आहे. तेलंगणा इथल्या कोठागुडमधील रोद्दम पेद्दीराजू या तरुणासाठी टिकटिक व्हिडीओ देवदूतासारखा धावून आला आहे. एप्रिल 2018 रोजी वडील कामाच्या शोधात शेजारच्या गावात जातो असे सांगून जे बाहेर पडले ते पुन्हा परतलेच नाहीत. रोद्दमने त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र काहीच थांगपत्ता न लागल्याने अखेर आशा सोडली. पण एका व्हिडीओने त्यांची भेट पुन्हा वडिलांना करून दिली आहे.
पंजाबच्या लुधियाना इथे कॉन्स्टेबल अजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनदरम्यान गरजुंना मदत करतानाचा एक व्हिडीओ तयार करण्यात आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून 2 हजार किती दूर तेलंगणात रोद्दम पर्यंत पोहोचला आणि त्याला वडील दिसले. 2 वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या बाप-लेकाची या व्हिडीओमुळे पुन्हा भेट झाली. रोद्दमचे वडील 2 वर्षांपूर्वी कामासाठी निघाले होते. त्यांना ट्रकमध्ये झोप लागल्याने उतरायचे लक्षात आले नाही.

ट्रक ड्रायव्हरने जेव्हा उतरवले त्यानंतर त्यांना चुकल्याचे लक्षात आले. भाषा समजत नाही आणि शिक्षण नसल्याने त्यांना कुणाला काही नीट सांगताही येत नव्हते. पंजाबच्या लुधियाना इथे ते रस्त्याच्या ब्रिजखाली राहात होते. लॉकडाऊनमध्ये जेव्हा पोलीस कॉन्स्टेबलने त्यांना खाण्यासाठी मदत केली तेव्हा त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि ताटातूट झालेल्या रोद्दम आणि त्याच्या वडिलांची भेट होणे शक्य झाले आहे.


 

 

Previous Post

नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियानं मागितली ‘एवढया’ कोटींची पोटगी

Next Post

पुण्यातील कोथरूडमधील खूनाला वाचा फुटली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुण्यातील कोथरूडमधील खूनाला वाचा फुटली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्याची गोदामाच्या जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

शेतकऱ्याची गोदामाच्या जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या

March 22, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

भयंकर कृत्य : प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला खांबाला बांधून अमानुष मारहाण; गावभर काढली धिंड

March 22, 2026
घरगुती त्रासाला कंटाळून मोठ्या भावाकडून लहान भावाची डोक्यात दगड घालून हत्या
1xbet russia

घरगुती त्रासाला कंटाळून मोठ्या भावाकडून लहान भावाची डोक्यात दगड घालून हत्या

March 22, 2026
कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!
1xbet russia

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

March 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्याची गोदामाच्या जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या

शेतकऱ्याची गोदामाच्या जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या

March 22, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

भयंकर कृत्य : प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला खांबाला बांधून अमानुष मारहाण; गावभर काढली धिंड

March 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon