• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

चाकूचा धाक दाखवून पान टपरीधारकाला मारहाण करून १० हजार लुटले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 21, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चाकूचा धाक दाखवून पान टपरीधारकाला मारहाण करून १० हजार लुटले

मुक्ताईनगर शहरातील घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- शहरातील मुख्य प्रवर्तन चौकातील एका पान टपरीधारकाला चाकूचा धाक दाखवून १० हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चौघांनी लुटल्याची घटना घडली आहे. दरम्यान यात तीन जण जखमी झाल्याची मुक्ताईनगर पोलिसात नोंद आहे.

शहरातील प्रतिभानगर येथील मोबाईल शॉपीचे व्यावसायिक रविंद्र रमेश खेवलकर (वय ३६) यांनी दिलेल्या पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चार अनोळखी इसमांनी हा हल्ला केला. ही घटना दि.१९ रोजी रात्री १०.१५ वाजता घडली. फिर्यादी आपल्या पानटपरीजवळ उभे असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. दोन चाकूंच्या मदतीने संशयित आरोपींनी फिर्यादीच्या हातातील पिवळ्या रंगाच्या पिशवीतील १० हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले.

हल्ल्यात फिर्यादी किरकोळ जखमी झाले आहेत. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी, मुक्ताईनगर राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. तपासासाठी पोलीस हवालदार मोहम्मद तडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे.


 

Tags: muktainagarla chakucha-dhak-dakhavun-marhan
Previous Post

उसनवारीचे पैसे मागितल्यावरून केली मारहाण

Next Post

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार शिपायाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार शिपायाचा मृत्यू

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार शिपायाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

भरधाव कारने महिलेला चिरडत दोघांना दिली धडक, चालकाला पब्लिक मार !

June 20, 2025
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

हॉटेलमधील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

June 20, 2025
फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

भरधाव कारने महिलेला चिरडत दोघांना दिली धडक, चालकाला पब्लिक मार !

June 20, 2025
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

हॉटेलमधील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon