• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट पदग्रहण सोहळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 20, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईटचा पदग्रहण सोहळा

जळगाव —  गोदावरी इन्स्टिटयूट ऑफ मॅनजमेंट अँड रिसर्च,जळगाव येथे रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट पदग्रहण सोहळा २०२४-२०२५ पार पडला. या वेळी रोट्रॅक क्लब ऑफ गोदावरी एलिटचे अध्यक्ष ओम प्रकाश सिंग,सचिव संजय तापडिया, गोदावरी इन्स्टिटयूट ऑफ मॅनजमेंट अँड रिसर्च  जळगांवचे  संचालक रो. डॉ. प्रशांत वारके, गोदावरी कॉलेज इंजिनीरिंग चे प्राचार्य विजयकुमार पाटील, रोट्रॅकटर मोहित शामनांनी, तसेच विध्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. कर्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. प्रशांत वारके यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तसेच रोट्रॅक क्लब ऑफ गोदावरी एलिट चे नवीन अध्यक्ष रोट्रॅकटर भूमिका नले  आणि सचिव निधी पाटील यांना वर्ष २०२४-२०२५ चा कार्यभार सोपविण्यात आला तसेच नवीन  एकूण ४३ रोट्रॅक सदस्य नोंदविण्यात आले. रोट्रॅक क्लब ऑफ गोदावरी एलिटचे नृतन अध्यक्ष रोट्रॅकटर भूमिका नले हिने येणार्‍या २०२४-२०२५ वर्षाचे कार्यक्रमाचे नियोजन सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटेरियन ओम प्रकाश सिंग यांनी विध्यार्थ्यांना रोट्रॅक क्लब मध्ये उत्साह आणि समाजाचे आपण देणे लागतो याहेतूने सतत कार्यरत राहण्याची अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्यात. शेवटी रोट्रॅक  क्लब ऑफ गोदावरी एलिटचे समन्वयक प्रो प्राजक्ता पाटील आणि प्रज्ञा बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचालन केले तसेच रोट्रॅक क्लब ऑफ गोदावरी एलिटची सचिव निधी पाटील यांनी आभार मानले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईटचा पदग्रहण सोहळा

Next Post

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एलीट पदग्रहण समारंभ उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एलीट पदग्रहण समारंभ उत्साहात

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एलीट पदग्रहण समारंभ उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!