• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी

चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच व मराठा चळवळीतील कार्यकर्ता संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची भर दिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी अभय देणाऱ्या राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.तसेच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने दि १३ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार, चाळीसगावद्वारा मागणी करण्यात आली आहे.

मराठा चळवळीतील लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देवून महाराष्ट्र सरकारने संपूर्ण मराठा समाजाला न्याय द्यावा‌.अन्यथा लोकशाही व प्रशासनावरचा विश्वास जनतेचा उडाल्याशिवाय राहणार नाही.तसेच संतोष देशमुख यांच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संतोष देशमुख यांच्या कुंटुबाला आणि मराठा समाजाला न्याय द्यावा. अन्यथा राज्यभर मराठा समाज रस्त्यावर उतरून राज्य सरकारला त्याची जागा दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. समाजाला घातक असलेल्या अशा गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याची मागणी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार प्रशात पाटील द्वारा मागणी करण्यात आली आहे.

तसेच चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने हत्याचा निषेध करण्यात आला आहे, निवेदनावर गणेश पवार, दिलीप पाटील, अरुण पाटील, खुशाल बिडे,पी एन पाटील, विलास पाटील, दिलीप बिराजदार, योगेश पाटील मुकुंद पवार, भरत नवले, दीपक देशमुख, कैलास पाटील, योगेश पाटील, रवींद्र गायकवाड, कुणाल पाटील, सुनील चव्हाण, आर.बी. जगताप, डॉ. अजय पाटील, अशोक भोसले, दिलीप पवार, अमोल पवार, विजय पवार, आनंदा पवार, नाना नवले, नाना कापसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 

 

Tags: santosh deshmukh marekaryaba fashichi shiksha dya
Previous Post

शिवसेनेला ९ कॅबिनेट, ३ राज्यमंत्रीपदे, मंत्र्यांची यादी जवळपास निश्चित

Next Post

जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन – कृषिभूषण विश्वासराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन – कृषिभूषण विश्वासराव पाटील

जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन - कृषिभूषण विश्वासराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon