• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या निरीक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती, पदभार स्वीकारला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 10, 2024
in Uncategorized
0
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या निरीक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती, पदभार स्वीकारला

पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) : येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनला संदीप भटू पाटील यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केली आहे. निरीक्षक दत्तात्रय निकम यांची बदली झाल्यानंतर पद रिक्त होते. मंगळवारी दि. १० डिसेंबर रोजी त्यांनी पोलीस स्टेशन येथे जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या बदलीचे आदेश जारी केले होते. निकम यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली केल्यानंतर दुय्यम अधिकाऱ्याकडे पदभार देण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी नवीन आदेश जारी केले आहे. जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक संदीप भटू पाटील यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुक केली आहे. मंगळवारी संदीप पाटील यांनी पोलीस स्टेशन येथे जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली. तसेच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर, आगामी काळामध्ये गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासह गुन्हे कमी होण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती दिली.


 

 

Previous Post

तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

Next Post

भीषण अपघातात दुचाकी झाडावर आढळल्याने तरुणाचा उपचाराअंती मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भीषण अपघातात दुचाकी झाडावर आढळल्याने तरुणाचा उपचाराअंती मृत्यू

भीषण अपघातात दुचाकी झाडावर आढळल्याने तरुणाचा उपचाराअंती मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
1xbet russia

तोंडापूर येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

September 11, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा
1xbet russia

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत ९ वी १० वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

September 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon