• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एप्रिलमध्ये रिचा चढ्ढाचे लग्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2020
in भारत
0

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – अलीकडे रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या लग्नाची खूप चर्चा व्हायला लागली आहे. रिचा आणि अली फजलने 15 फेब्रुवारी रोजी बांद्रा कोर्टात मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी अर्ज केला आहे. महिन्याभराने म्हणजे 15 मार्च नंतर हे दोघेही केंव्हाही लग्न करू शकतात. रिचा चढ्ढा आणि अली फजलकडे अनेक प्रोजेक्‍ट आहेत. त्या प्रोजेक्‍टचे काम बघता 31 मार्चपर्यंत त्यांना वेळच मिळणार नाही.
त्यामुळे एप्रिलमध्येच ते लग्न करू शकतील, असा अंदाज आहे. लग्नानंतर दिल्ली किंवा मुंबईमध्ये छानसे रिसेप्शन आयोजित केले जाऊ शकते. रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या एंगेजमेंटची बातमी स्वतः रिचानेच सोशल मीडियावरून पब्लिकला दिली आहे. आपल्या एंगेजमेंटचा फोटोही तिने पोस्ट केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या बोटात एक मोठी डायमंड रिंग दिसते आहे. तिने दोन अंगठ्या घातल्या असल्यासारखे दिसते आहे.
एकामध्ये मोठा डायमंड आहे आणि दुसऱ्या अंगठीमध्ये दोन डायमंड आहेत. रिचा आणि अली फजलची पहिली भेट 2012 मध्ये ‘फुकरे’च्या सेटवर झाली होती. त्यानंतर 2015 मध्ये त्यांच्यातल्या डेटिंगला सुरुवात झाली होती. आता मार्च पर्यंतच्या काळामध्ये त्यांच्या लग्नाच्या तयारीचे आणखीन अपडेट येत राहतील.


 

 

Previous Post

इशा देओल ठरली होती डिप्रेशनची शिकार

Next Post

अमृता फडणवीस यांचं नवं गाण रिलीज

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमृता फडणवीस यांचं नवं गाण रिलीज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे
1xbet russia

‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

April 8, 2026
‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी
1xbet russia

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

April 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon