• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुले पळवून नेण्याच्या संशयावरून तिघांना चोपले, वस्तू विक्रीसाठी आल्याचे निष्पन्न !  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 1, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
श्री चक्रधर गड देवस्थानला वृक्षारोपण, स्वच्छता अभियान

अमळनेर शहरातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी)- मुलांना पळवून नेण्याच्या संशयावरून तांबेपुरा परिसरात तिघांना पब्लिक मार देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना ३० रोजी दुपारी साडे तीन चार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान,पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी करून त्यांच्या कुटुंबासमक्ष त्यांना सोडून दिल्यानंतर विना परवानगी गावात वस्तू विक्री करीत असल्याने गाव सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

तांबेपुरा भागात दि. ३० रोजी दुपारी साडे तीन चार वाजेच्या सुमारास जडी बुटी व खडे, रत्न विकणारे तिघे फिरत होते. तांबेपुरा भागात विप्रो कंपनीच्या शेजारी कामासाठी परराज्यातील कामगार कुटुंब आलेले आहेत. त्या कुटुंबातील लहान मुले खेळत असताना तिघांनी मुलांना ओढण्याचा प्रयत्न केला असा संशय कुटुंबांना आल्याने आरडाओरड झाली. परिसरातील लोकांनी तिघांना चोप दिला. पोलिसांना माहिती कळवताच  पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र निकुंभे, सुनील पाटील, मिलिंद सोनार, विनोद संदांनशीव, संजय सोनवणे, होमगार्ड पूनम हटकर घटनास्थळी पोहचले.

तिघांना अमळनेर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. सखोल चौकशी केल्यानंतर सत्य दिसून आले. हे तिघे आपल्या कुटुंबासह गजानन महाराज मंदिराजवळ बऱ्याच दिवसापासून जडी बुटी व खड्यांचे रत्न विक्रीसाठी आलेले आहेत. त्यांचे कुटुंब पोलीस स्टेशनला आले. पोलिसांनी त्यांचे आधारकार्ड तपासून सखोल चौकशी केली आणि कुटुंबासह त्यांना सोडण्यात आले. मात्र त्यांनी, शहरात आल्यावर पोलिसांना कळवायला पाहिजे होते. संशयामुळे अधिक अनर्थ घडू नये म्हणून त्यांना गाव सोडण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.


 

 

Tags: #amlner crime news #jalgaon #maharashtra #police
Previous Post

रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी

Next Post

सैन्यदलात औषधसाठा मागण्याच्या नावाखाली इसमाला ६ लाखांत गंडविले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

सैन्यदलात औषधसाठा मागण्याच्या नावाखाली इसमाला ६ लाखांत गंडविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon