• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘ईव्हीएम’वर चक्क भाजपच्या उमेदवाराची शंका, रक्कमही भरली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 28, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘ईव्हीएम’वर चक्क भाजपच्या उमेदवाराची शंका, रक्कमही भरली !

फेरमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडे धरला आग्रह

अहिल्यानगर (वृत्तसेवा) :- राज्यभरात विरोध पक्ष म्हणजेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या निकालात ‘ईव्हीएम’मशीनवर शंका उपस्थित करीत असताना आता चक्क सत्ताधारी भाजपच्याच उमेदवाराने शंका घेतली आहे. फेरमोजणी करण्यासाठी त्यांनी चक्क आयोगाकडे शुल्क देखील भरले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी बाजी मारलीयं. रोहित पवार यांनी महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांचा अवघ्या थोड्याशा मतांनी पराभव केलायं. पराभवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोहित पवारांशी भेट झाली. या भेटीत माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, असं विधान अजित पवारांनी केलं. अजितदादांच्या या विधानानंतर राम शिंदे यांनी, मला पाडण्यासाठी कट रचल्याचा आरोप केला होता. आता राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील एकूण १७ ईव्हिएम मशीनच्या पडताळणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केलीयं.

त्यासाठी राम शिंदे यांनी ८ लाख २ हजार ४०० रुपयांचे शुल्क आकारले आहेत. यामध्ये फक्राबाद, अरणगाव, कोल्हेवाडी, साकत, राजेवाडी, पाडळी, मुंगेवाडी, खर्डा, कर्जत शहर, पिंपळवाडी, बर्गेवाडी, कापरवाडी, पाटेवाडी या बुथवरील ईव्हिएम मशीनमध्ये राम शिंदे यांनी शंका उपस्थित केलीयं. त्यामुळे या भागातील ईव्हिएम मशीनच्या पडताळणीची मागणी राम शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केलीयं. या मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात चुरस सुरु असल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार हे १२४३ मतांनी विजयी झाले तर राम शिंदे यांना पुन्हा पराभवाला सामोरं जावं लागलं.


 

 

Tags: evhimvar-bjp-umedvarachi-shnka
Previous Post

अमळनेरच्या खाजगी ठेकेदाराची तब्बल पवणेतीन कोटींची फसवणूक

Next Post

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण
1xbet russia

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

April 25, 2026
वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

April 25, 2026
कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित
Uncategorized

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

April 25, 2026
विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !
1xbet russia

विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !

April 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

April 25, 2026
वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

April 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon