• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विमानतळ रनवेवरील पाणी जाणार काकडीतील तलावात – आ. आशुतोष काळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) –कोपरगाव, काकडी विमानळाच्या रनवेवरून वाहून जाणारे पाणी काकडी परिसरात भूमिगत पाईपलाईनच्या माध्यमातून पाझर तलावात सोडले जाणार आहे. यासाठी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित असून, या कामाचा प्रारंभ नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला.

कायमच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या काकडी व परिसरातील गावांचा विकास व्हावा व प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना विमान प्राधिकरणाने दिलेली आश्वासने पूर्ण व्हावीत, यासाठी आ. काळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्याचबरोबर विमानळाच्या रनवेवरून वाहून जाणारे पाणी भूमिगत पाईपलाईनच्या माध्यमातून पाझर तलावात सोडावे, अशी काकडी ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांची मागणी विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या बैठकीत सातत्याने मांडल्यामुळे विमान प्राधिकरणाने या कामास हिरवा कंदील दिला.
आज आ. काळे यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील 50 लाख रुपये खर्चाच्या पाईपलाईन व पाझर तलावाच्या खोदकामाचा प्रारंभ करण्यात आला आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. विमानळाच्या रनवेवरील पाणी पाझर तलावात साठविले जावून याचा फायदा परिसरातील शेती आणि जलस्त्रोत यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

विमान प्राधिकरणाने पुढील टप्प्यात काकडीच्या तीन पाझर तलावांचे खोदकाम पूर्ण करून द्यावे, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, ऍड. राहुल रोहमारे, बाबासाहेब गुंजाळ, अनिल गुंजाळ, कौस्तुभ ससाणे व शेतकरी आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

पुलवामासारखा मोठा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न

Next Post

पाथर्डी तालुक्‍यात बालविवाहाच्या दोन घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाथर्डी तालुक्‍यात बालविवाहाच्या दोन घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव
1xbet russia

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

May 23, 2026
अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत
1xbet russia

अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

May 23, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

रिंगरोड परिसरात खळबळ; अपार्टमेंटमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

May 23, 2026
जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम
1xbet russia

जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम

May 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

May 23, 2026
अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

May 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon